S. Raju Mane’s – S4A Charitable Trust

भारतीय समाज अनेक पैलूंनी बनलेला आहे.विविध सामाजिक स्तरावरून अनेक लोक आपले विचार मांडत असतात.बहुतेक वेळा आपल्याला हयातुन संघर्ष निर्माण होताना दिसतात.यामुळे समाजाचे पर्यायाने नागरिकांचे सामाजिक  आर्थिक स्तरावर पिछेहाट होत जाते.हे सर्व बदलण्याची आजची गरज आहे.ध्येय धोरणे वैचारीक स्वातंत्रय यांचा संगम समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवू शकतो.हा बदल आपल्याला जीवनाची एक निश्‍चित दिशा देर्इल.ज्यामुळे दुंभगलेली मने सांधली जाऊ शकतील.मनमोकळेपणाने संवाद साधू शकतात.हया संवादाचे व्यासपीठ साकारत आहेत स्वतःहा.समाजाप्रती त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन या अभिनव संकल्पनेस वास्तवात आणू पहात आहेत.त्यांनी मैत्रीपूर्ण आपला हात पुढे केला आहे.चला आपण मिळुन त्यांना प्रतिसाद देऊ.आपला वर्तमानकाळ हा आपल्या पिढयांसाठी भविष्यकाळ ठरणारा आहे.या भविष्यकाळास आकार देणे हे केवळ आपल्या हातात आहे.

या व्यासपीठावरून आपण एस राजू मानेंशी कोणत्याही माध्यमासाठी संपर्क साधू शकता.आपले विचार मनमोकळेपणाने व्यक्त करू शकता.त्यांच्या संवादाच्या या व्यासपीठावर तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यास खात्रीशीर मदत होर्इल.

जिथे प्रश्‍न आहेत तिथे उत्तरे देखील आहेत.हेच तर एस.राजू मानेंचा प्रयत्न आहे.मैत्रीतून भविष्यपट उलगडर्णाया या उपक्रमात तुम्ही सहभागी होणं म्हणुनच महत्वाच ठरत.आपण खालील पैकी कोणत्याही किंवा  सर्व विषयावर माझ्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवू शकता.
कोणत्याही पर्यायावर योग्य  अशी खूण करा.